Tag:
रामायण
विशेष
असुर, दैत्य, दानव, राक्षस एकच आहेत का?
असुर, दैत्य, दानव आणि राक्षस म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एकाच प्रकारची भयानक प्रतिमा उभी राहते. मात्र प्राचीन भारतीय वाङ्मयात या चारही संज्ञांचे अर्थ आणि वंशपरंपरा वेगवेगळ्या आहेत. वेद, पुराणे, रामायण आणि महाभारताच्या संदर्भातून जाणून घेऊया या चार संकल्पनांमधील नेमका फरक.
विशेष
जागतिक जनजातीय दिन: भारतीय हिंदू संस्कृतीचे अभिन्न अंग
९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनजातीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारा हा लेख आहे. जनजातींच्या देव-देवता, सण-उत्सव, विवाहसंस्कार, रामायण-महाभारताशी असलेले नाते तसेच भारतीय संविधानातील घटनात्मक वास्तवाच्या आधारे जनजातीय समाज आणि हिंदू संस्कृती यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उहापोह करण्यात आला आहे. विविध अपप्रचारांपलीकडे जाऊन भारतीय सांस्कृतिक परंपरेतील जनजातीय समाजाचे स्थान समजून घेण्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरतो.