वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुन्नी मशिदीबाहेर शेकडो जिहादी मुसलमानांनी बकरी ईदनिमित्त नमाज पढले. त्यामुळे मुंबईच्या सर्वात वर्दळीच्या ठिकाणी जिथे वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा जिहादी मुसलमानाचा शक्ती प्रदर्शन करत आहे. मुसलमानांना धार्मिक प्रार्थना करण्यासाठी मस्जिद, दर्गा, मदरसा, स्वतःचे घर असताना रस्त्यावर येऊन नमाज अदा करायची असते. कारण त्यांना त्यांची ताकद दाखवायची असते. ती एक सामान्य प्रक्रिया नसते तर त्या भागाचे दारु-उल-हरब मधून दारुल-उल-इस्लाममध्ये करण्याचे प्रयत्न असतात. ही गोष्ट हिंदू समाजाने लक्षात घेतली पाहिजे. याच बांद्रा भागामध्ये काँग्रेस खासदार सुनील दत्त यांच्या मदतीने रेल्वेच्या जागेवर जिहादी मुसलमानांनी अतिक्रमण केले होते. पश्चिम रेल्वेच्या जागेमध्ये चार चार मजली मोठ मोठ्या झोपड्या उभा केल्या होत्या. दोन मोठमोठ्या मस्जिदी बांधल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी अवैध जागेवर कब्जा करण्याआधी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या नमाज अदा करण्याच्या कार्यक्रमापासूनच सुरुवात करतात.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने या जागेतील अतिक्रमण काढले ही घटना ताजी असताना अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचं बळ मुस्लिम लांगलूचालन करणाऱ्या पक्षाकडुन मिळत असते. पश्चिम रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण पाडल्यानंतर काही मुस्लिम नागरिक आमदार वरूण देसाई यांना प्रश्न विचारत होते. त्यांनी या अतिक्रमण कारवाईपासून वाचवण्यासाठी त्यांना कुठलीही मदत केली नाही त्याबद्दल दूषणे देत होते. आम्ही यांना एक गठ्ठा मतदान केले. तरी ते आम्हाला सध्या मदत करत नाहीत. अशी नाराजी बोलून दाखवत होते. यावरुन हेच लक्षात येते, मुसलमान एकगठ्ठा मतदान करुन त्या बदल्यात अवैध आणि बेकायदेशीर कामे एक गठ्ठा मतदान केलेल्या पक्षाकडून करून घेतात आणि हे पक्षही त्यांना मदत करतात. त्याच्या जीवावर ही शिरजोरी चालू असते.
छत्रपती संभाजीनगर येथे बकरी ईदच्या पूर्वसंध्येला बायजीपुरा संजयनगर भागामध्ये संभाजीनगर पोलिसांनी तब्बल १३१ गोवंशाची सुटका केली आहे. हे गोवंश जिहादी मुसलमानांनी दाट वस्ती असलेल्या ठिकाणी घरातील दुसऱ्या मजल्यावर नेऊन लपून ठेवले होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या काही दिवसापासून जिहादी मुसलमानांची दुष्कृत्य मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला लपवणारा एमआयएम पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल त्याच्या घरावर तोडक कारवाई झाली. आणि दुसरा नगरसेवक मेराज शेख आणि आपल्या मुलाला भावाचा मुलगा म्हणून दाखवले होते. त्याप्रकरणी मुख्याध्यापकासह अन्य सहकार्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई होऊनही जिहादी मुसलमानांची बेकायदेशीर कृत्य थांबताना दिसत नाही. एमआयएम आणि मुस्लिम लांगलुच्चालन करणारे पक्ष यांच्या राजकीय पाठिंब्याने हे बळ मिळत असल्याचं मागील काही घटनांवरून लक्षात येत आहे.
मालेगावात गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक, कत्तल व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत १५५ गुन्हे दाखल झाले आहेत. २५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ९०६ गोवंश जनावरे व ११० वाहने जप्त करण्यात आली आहेत. सर्वाधिक ३७ गुन्हे दाखल करण्यात आले. मालेगाव हे मुस्लिम बहुल शहर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकत तर होत असल्याचा अनेक घटना घडत आहेत. मालेगाव महानगरपालिकेतील एम आय एम आय एम पक्षाचा गटनेता नगरसेवक अब्दुल मलिक याच्या फार्म हाऊसवर कत्तलीसाठी आणलेले तेरा गोवंश जप्त करण्यात आले होते. अनेक हिंदूविरोधी घटनांमध्ये एम आय एम चा सहभाग वाढत आहे.
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. हा सर्व नागरिकांसाठी बंधनकारक आहे. आणि जर मुसलमानाच्या कुर्बानीच म्हटले तर त्यांना अन्य प्राणी कुर्बानीसाठी उपलब्ध आहेत. अन्य पर्याय उपलब्ध असतानाही मुसलमानांना गाईचीच कुरबानी द्यायची असते. कुठल्याही मुस्लिम धर्मग्रंथांमध्ये गाईची कुर्बानी देण्याबाबत उल्लेख किंवा समर्थन करणारे संदर्भ नाहीत. पण केवळ हिंदूंना खिजवण्यासाठी बकरी ईद साजरी करत असताना गोवंशाची कुर्बानी जिहादी मुसलमान देतात.
मालेगाव शहरातून वाहणारी मोसम नदी पुन्हा एकदा रक्तरंजित झाली होती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जनावरांच्या कत्तलीनंतर मोठ्या प्रमाणात रक्त गटारांमार्फत नदीत आले. अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले. मालेगांव शहरात शेकडो ठिकाणी अवैध पध्दतीने कुर्बानी दिली जाते. रक्ताने लाल झालेली नदी आणि त्यातून निर्माण झालेली दुर्गंधी यामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली. ही घटना केवळ पर्यावरणीय प्रदूषणा पुरती मर्यादित नसून लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब मानली जात आहे. मोसम नदीचे पाणी पुढे गिरणा धरणात मिसळत असल्याने या प्रदूषणाचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर आणि संपूर्ण जलाशयाच्या जीवसृष्टी होणार हे निश्चित.
मोसम नदीचे पाणी पुढे गिरणा धरणात मिसळत असल्याने या प्रदूषणाचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर आणि संपूर्ण जलाशयाच्या जीवसृष्टी होणार हे निश्चित. मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतान आदर्श घेऊन आणि प्रशासकीय कार्यालयात फोटो लावून बसणाऱ्या महापौराच्या कार्यक्षमतेवर आणि नियंत्रण यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालेगाव महापालिकेने अवैध पध्दतीने कुर्बानी करणाऱ्या एकाही जिहादी मुसलमानावर कारवाई नाही. पण मालेगाव महानगरपालिकेने शहर अभियंता कैलास बच्छाव, विभाग सहाय्यक आयुक्त अनिल पारखे आणि प्रभाग अधिकारी शाम बुरकुल या तीन हिंदू अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. परंतु या कारवाईनंतर नागरिकांमध्ये, सामाजिक संघटनांमध्ये आणि विविध स्तरांवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नदी प्रदूषणासाठी प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या अवैध कत्तलखाने चालविणाऱ्या व्यक्तींवर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा रक्तमिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या जिहादी मुसलमानावर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही. मालेगांवमध्ये इस्लाम पार्टीची सत्ता आहे. सत्ता आल्यावर उपमहापौर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो लावला होता. टिपू सुलतानच्या आदर्शवर चालणाऱ्या पक्षाला हे नदी रक्तरंजित करणाऱ्या जिहाद्यावर कारवाई करावी वाटली नाही. कारण एकगठ्ठा मतदान करणारी करणारी कौम नाराज होऊ नये. जिहादी मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणाऱ्या इतरही पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे जिहादी मुसलमान असा हैदोस घालत आहेत.
– अरूण कराड