Friday, October 16, 2026

संस्कृती

चैत्रबनातला हिरवा चाफा

ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त लेख कामं करता करता गुणगुणता येतील अशी सोपी, सहज, प्रासादिक तरीही आशयघन गीतनिर्मिती करणारा कवी कोण? हा प्रश्न विचारला तर...

शहीद करीमाच्या नावाची गरीमा BLF ची महिला ब्रिगेड

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या बलुच लिबरेशन फ्रंटने (BLF) आपल्या नव्या "महिला लढाऊ युनिट"च्या सशस्त्र कारवायांचा व्हिडीओ जारी केला आहे... ‘करीमा आर्म्ड असॉल्ट...

दोन पत्रकार परिषदा- योगायोग की..? 

सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये दोन पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या. २३ सप्टेंबर रोजी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या  मुस्लिमांच्या अत्यंत जहाल आणि देशव्यापी संघटनेची पत्रकर परिषद झाली. या...

फोटो हटला, वाद मात्र कायम: सरकारी दालनात कोणाची प्रतिमा?

मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील टिपू सुलतान यांचा फोटो अखेर हटवण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांनी टेबलवर राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे...

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची सांगता…पुण्यातील मिरवणूकीला सुरुवात

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. दहा दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जनही होत आहे. गणरायाला निरोप...

गणपती तुझे नाव चांगले – सिंदूरवदन

गणेशाच्या ‘सिंदूरवदन’ या तेजस्वी रूपामागे सिंदूरासुराच्या वधाची रोचक कथा आहे. गणेश पुराणातील या कथेतून सिंदूराचा लाल रंग, गणपतीला शेंदूर वाहण्याची परंपरा आणि आळस-अहंकारावर विजय मिळवण्याचा तात्विक संदेश उलगडतो.

ध्वनी आणि प्रदूषणाला नियमांचा लगाम लावून उत्सवाचा आनंद जपूया

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना सामाजिक आणि धार्मिक जीवनात विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी यांसारखे सण श्रद्धा, आनंद आणि सामूहिक सहभागाचे प्रतीक आहेत. मात्र उत्सवाचा...

देव-देवत्वापलीकडील संकल्पना

आदिम मानवाच्या निसर्गभयातून जन्मलेली देवतासंकल्पना ऋग्वेदातील निसर्गशक्ती, पुराणांतील सगुण देवता, लोकसंस्कृतीतील दैवते आणि उपनिषदांच्या निर्गुण ब्रह्मतत्त्वापर्यंत कशी विकसित झाली, याचा तत्त्वचिंतनात्मक मागोवा घेणारा लेख.