राजकीय
यूपीआय पेमेंट्स : नव्या शुल्काचा ग्राहकांसाठी अर्थ
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या युपीआय (UPI) प्रणालीच्या निधी उभारणीच्या रचनेत आता मोठा बदल होत आहे. मात्र, नव्याने लागू करण्यात आलेले शुल्क हे केवळ व्यावसायिक...
विशेष
गणपती तुझे नाव चांगले – वक्रतुंड
गणपतीच्या ‘वक्रतुंड’ या नावामागे दडलेली कथा नेमकी काय आहे? मुद्गल पुराणातील वक्रतुंड अवतार, मत्सरासुराचा जन्म आणि अहंकारावर मिळवलेला विजय यामागील रोचक कथा आणि आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया.
राष्ट्रीय
रामभक्तांचे स्फूर्तीस्थान अशोकजी सिंघल
काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, ज्यांच्या एका हुंकाराने संपूर्ण देश जागा होतो आणि ज्यांच्या निष्ठावान नेतृत्वाखाली इतिहास आपली दिशा बदलतो. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे नायक, संन्यासी...
विशेष
के. एस. सुदर्शन: विचारवंत, संघटक आणि राष्ट्रसेवक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक कुप्पाहाली सीतारमय्या सुदर्शन (के. एस. सुदर्शन) यांची आज पुण्यतिथी. सुमारे सहा दशकांहून अधिक काळ संघ प्रचारक म्हणून राष्ट्रसेवेसाठी काम...
विशेष
अभियांत्रिकी पलिकडील सर एम व्ही!
अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! आज त्यांचा जन्मदिवस अभियांत्रिकी दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा...
तंत्रज्ञान
जेकब कॉक्सनचा राजीनामा आणि ‘सुपरइंटेलिजन्स’चे संकट
Anthropicमधील २७ वर्षीय AI संशोधक जेकब कॉक्सन यांनी राजीनामा देत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान विकासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. OpenAI आणि Anthropicसारख्या आघाडीच्या AI प्रयोगशाळा self-improving superintelligenceच्या दिशेने वेगाने जात असून, त्यातून मानवी नियंत्रणाला अभूतपूर्व आव्हान निर्माण होऊ शकते, असा त्यांचा इशारा आहे.
विशेष
गणपती तुझे नाव चांगले – भालचंद्र
गणपतीच्या बारा मंगल नावांपैकी ‘भालचंद्र’ हे एक अत्यंत अर्थपूर्ण नाव आहे. गणरायाच्या भालावर विराजमान चंद्रकोरीमागे अहंकार, पश्चात्ताप, क्षमा आणि विवेकाची सुंदर पौराणिक कथा दडलेली आहे. बुद्धीने चंचल मनावर मिळवलेल्या नियंत्रणाचा संदेश देणारे ‘भालचंद्र’ रूप नेमके काय सांगते, जाणून घेऊया.
महाराष्ट्र
जुन्या अभिलेखांचे जतन
इतिहास केवळ किल्ले, वाडे, मंदिरे आणि वास्तूंमध्येच जतन झालेला नसतो. जुन्या शासकीय कागदपत्रांमध्येही एखाद्या गावाचा, समाजाचा आणि प्रशासनाचा इतिहास दडलेला असतो. मात्र काळाच्या ओघात...