Saturday, November 7, 2026

बातम्या

राहुल गांधींविरोधातील समन्स रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील टिप्पणीवरून २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्यास मुंबई...

कोकणवासीयांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध – आदिती तटकरे

रायगड : आपत्तीच्या काळात कोकणातील नागरिकांचे संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे तातडीने स्थलांतर सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘कोकण...

अहमदाबादमधील ‘वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज’मध्ये भारताची दोन सुवर्णपदके

दिव्यांगांसाठीच्या तिरंदाजीमध्ये, आज अहमदाबाद येथे झालेल्या '२०२६ वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज'च्या तिसऱ्या टप्प्यात भारताने दोन सुवर्णपदके जिंकली. https://www.instagram.com/reels/Dc6GXMMJKUA 'पॅरा रिकर्व्ह पुरुष दुहेरी'च्या अंतिम सामन्यात स्लोव्हाकियाचा ६-२...

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७’च्या ‘ड्रीम रन’साठी नोंदणीचा शुभारंभ

आपली मुंबई कधी थांबत नाही, मुंबई कधी थकत नाही आणि मुंबई कधी हार मानत नाही’ या भावनेतून गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली टाटा मुंबई...

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई…

शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शिस्तभंग केल्यामुळे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे...

छोट्या संवर्गातील पदभरतीच्या बिंदुनामावलीचा आढावा घेण्यासाठी समिती गठित

छोट्या संवर्गातील पदे थेट भरतीद्वारे भरण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या बिंदुनामावलीचा आढावा घेऊन त्यात आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली आहे. सामान्य प्रशासन...

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल – अमित शाह

मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास https://twitter.com/AmitShah/status/2096968080585052380 पश्चिम विभागीय परिषदेची २८ वी बैठक महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून, देशाची वित्तीय राजधानी मुंबई जागतिक भांडवलाचे महत्त्वाचे...

वसुधैव कुटुंबकम्‌च्या विचारातून जगाला सहकार्याची नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस

जग सध्या विविध प्रकारच्या विखंडनाच्या परिस्थितीतून जात असताना, सर्वांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठांची गरज अधिक वाढली आहे. राजकीय आणि आर्थिक संवादासोबतच संस्कृती, विचार आणि सामाजिक...