पुणे
मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान
पुणे : "सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ...
बातम्या
‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म
पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या 'मिस इंडिया अर्थ २०१९' ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात...
संस्कृती
हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने...
पुणे
“पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार
पुणे : पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे एका व्यक्तीने "पाकिस्तान जिंदाबाद" अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र...
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आज मानाचा तुरा रोवला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या एकात्मिक दुमजली...
पुणे
हनुमंताच्या अश्लाघ्यतेवर तुषार उडले…
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर विचारांची लढाई नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. परंतु, अलीकडच्या काळात या लढाईचे स्वरूप बदलून ते वैयक्तिक द्वेष, अर्वाच्य भाषा आणि...
बातम्या
छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी...
पुणे
पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची,...