राजकीय
कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर...
बातम्या
राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जयदीप आपटे आणि बांधकाम...
बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापनकरण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवेयांनी दिली आहे....
महिला
धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना
ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग...
राजकीय
राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला...
बातम्या
राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान
शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५...
बातम्या
“बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो,” :अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बोलताना म्हणाले कि "बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो," . अमित शहांनी मुंबईच्या नावाच्या...
राजकीय
शरद पवारांचे लालबाग दर्शन म्हणजे ढोंगीपणा- दरेकर
विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने शरद पवार आणि अमित शाह यांची लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शरदपवार यांच्या...