Saturday, November 14, 2026
Tag:

गणपती

गणपती तुझे नाव चांगले – विघ्नराज

गणेशाच्या ‘विघ्नराज’ या अद्भुत रूपामागील कथा आणि तात्विक अर्थ जाणून घ्या. मुद्गल पुराणातील ममासुराची कथा, शेषवाहन गणपतीचे रूप आणि ‘माझेपणा’वर मात करण्याचा आध्यात्मिक संदेश या लेखातून उलगडतो.

गणपती तुझे नाव चांगले – विकट

मुद्गल पुराणातील श्रीगणेशाच्या ‘विकट’ अवताराची कथा, कामासुराचा संहार आणि मयूरवाहनाचे तात्त्विक महत्त्व जाणून घ्या. वासना, मोह आणि अनियंत्रित इच्छांवर विजय मिळवण्याचा ‘विकट’ अवताराचा संदेश या लेखातून समजून घेऊया.

गणपती तुझे नाव चांगले – महोदर

मुद्गल पुराणातील गणपतीच्या अष्ट अवतारांपैकी ‘महोदर’ हा तिसरा अवतार मानला जातो. मोहासुराच्या अज्ञानाचा नाश करणाऱ्या या रूपामागील कथा, महोदर शब्दाचा अर्थ, विशाल उदराचे प्रतीक आणि मूषक वाहनाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया.

गणपती तुझे नाव चांगले – एकदंत

गणपतीच्या ‘एकदंत’ या नावामागची परशुराम आणि गणेशाची कथा, मुद्गल पुराणातील मदासुराचा प्रसंग आणि एकदंताचा आध्यात्मिक व अद्वैतवादी गूढार्थ जाणून घ्या.

गणपती तुझे नाव चांगले- गजानन

गणरायाची असंख्य नावे आणि त्या प्रत्येक नावामागे दडलेला गहन अर्थ हा भारतीय परंपरेचा सुंदर वारसा आहे. ‘गणपती तुझे नाव चांगले’ या मालिकेतील पहिल्या लेखात ‘गजानन’ या नावाची व्युत्पत्ती, शिवपुराणातील गजाननाची कथा, मुद्गल पुराणातील गजानन अवतार आणि लोभासुराचा संदर्भ तसेच गजाननाच्या रूपातील आध्यात्मिक संदेशाचा वेध घेण्यात आला आहे.