विशेष
मरावे परी नेत्ररुपी उरावे १० जून नेत्रदान दिवस
आज १० जून... जागतिक नेत्रदान दिन...
जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे...
Uncategorized
क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या...
विशेष
तेथे कर माझे जुळती…लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए.
हे आहेत लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए....
चेहऱ्यावर गोळी लागूनही न थांबणारे एक बहादुर सैनिक...
१९ डिसेंबर २०२४ रोजी... ते दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे एका दहशतवादविरोधी...
विशेष
जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून
अवघे २५ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेले जनजातीय लोकनायक बिरसा मुंडा यांचा आज ९ जून रोजी बलिदान दिन आहे...
त्यावेळच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये... आणि आजच्या झारखंड राज्यात बिरसा...
विशेष
घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही!
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही, सणावारी जमणारी वडीलधारी भावंडं, त्यांची मुलं, सूना-जावई, नातवंडं, त्याने भरून जाणारं अंगण, देवघरातील रोजची घंटा एवढ्यानेही घर मोठं होतं....
शिक्षण
दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात
आजवर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची चर्चा अनेकदा केली आहे. न्यायालयापासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच हे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले. परंतु...
विशेष
‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल
दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक...
पुस्तकं
शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!
पुस्तक परिक्षण
भारताची लोकशाही व्यवस्था संविधान, कायद्याचे राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर उभी आहे. तथापि, या लोकशाही व्यवस्थेसमोर वेळोवेळी विविध अंतर्गत सुरक्षा...