Tuesday, August 25, 2026

बातम्या

राजमाता जिजाऊ स्मारकासाठी ५० कोटींचा निधी

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक राजमाता जिजाऊ स्मारकाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास विभागाच्या विशेष योजनेअंतर्गत...

क्षेत्र पंढरपूर तसेच  पुण्यातील विविध विकासकामांना मंजूरी – मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने विविध स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत असेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्षेत्र पंढरपूर येथील...

गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी

गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे...

ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी …100 सिक्स ठोकणारा पहिला फलंदाज

गॉल येथे सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत आज श्रीलंका संघाविरुध्द   पहिल्या कसोटी सामन्याच्या  चौथ्या दिवशी भारताच्या डावात दुसरा षटकार ठोकताच ऋषभ पंतने ऐतिहासिक कामगिरीची...

ट्रम्प यांची भारताच्या निवडणूक प्रणालीला पसंती; ‘सेव्ह अमेरिका कायदा’ मंजूर करण्याची मागणी

भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगातील सर्वांत मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते. याच कारणांमुळे ती ट्रम्प यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना आकर्षक वाटते. https://twitter.com/TimesNow/status/2089503818077909454 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...

पुणे मेट्रो ३ चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते – मुख्यमंत्री

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो होणार लवकरच सुरू, सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांचा दौरा असण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी...

बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अर्जुन-हरिहरनची दुसऱ्या फेरीत धडक

बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन या जोडीने पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आयर्लंडच्या स्कॉट गिल्डिया...

भविष्याकडे वाटचाल, नवीन आव्हानांचा सामना आणि क्षितिजाकडे झेप घेण्याचा उद्देश – भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पक्षाची भविष्याकडे बघण्याची दृष्टी आणि आगामी नियोजनानूसार वाटचाल करण्याच्या उद्देशाने कामाला गती देण्याचा संकल्प करत भारतीय जनता पक्षाने आपली कार्यकारणीची घोषणा आज...