Sunday, November 15, 2026

निवडणुका

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष...

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

‘हे’ नामांतर आवश्यकच होते

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे 'राजगड' असे नामांतर केले आहे. हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले...

घरून नाही, केंद्रावर येऊन मतदान करणार…

महादेव दंडगे यांचे वय आहे फक्त १०३ वर्षे. फक्त का म्हणायचे, कारण त्यांनी मतदानासाठी दाखवलेला उत्साह… हा प्रसंग घडला सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात. अनेकदा...