Tuesday, October 13, 2026

युवा

भारताच्या लेकींची सुवर्णपदकावर मोहोर…T-20 क्रिकेट टीमचे अभिनंदन

भारताच्या महिलाशक्तीचे वर्चस्व... आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक ...T-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजयआयची-नागोया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी गोल्डन...

यशाच्या शर्यतीत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे

आयआयटी, एनआयटी आणि आयआयएमसारख्या देशातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. कठोर स्पर्धा, प्रवेश परीक्षांमधील संघर्ष आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेली...

जुन्या अभिलेखांचे जतन

इतिहास केवळ किल्ले, वाडे, मंदिरे आणि वास्तूंमध्येच जतन झालेला नसतो. जुन्या शासकीय कागदपत्रांमध्येही एखाद्या गावाचा, समाजाचा आणि प्रशासनाचा इतिहास दडलेला असतो. मात्र काळाच्या ओघात...

सरसंघचालक यांच्या गुरुद्वारा भेटीपासून लंडनमधील विरोध प्रदर्शनापर्यंत; भरकटवली जाणारी तरुणाई

लंडन दौऱ्यावर असलेले सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ६ सप्टेंबर रोजी खालसा जथा ब्रिटिश आयल्स गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरु ग्रंथ साहिबसमोर माथा टेकला. या...

स्पर्धा परीक्षांना मिळणार पारदर्शकतेची नवी दिशा

महाराष्ट्रातील शासकीय भरती परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भरती परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचे पुनर्विलोकन करून आवश्यक...

दिव्यांगासाठीच्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शितल देवीचा सुवर्णवेध

दिव्यांगांसाठीच्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज स्टेज ३' या अहमदाबाद येथे पार पडलेल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्ण आणि चार कांस्य पदके जिंकत शानदार...

खेळाडूंच्या सरकारी नोकरीचा मार्ग सुकर; आरक्षणाच्या नियमांत मोठा बदल

राज्यातील गुणवंत खेळाडूंना सरकारी सेवेत अधिक संधी मिळावी आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे....

NSUI चे पाहिले अधिवेशन म्हणजे अराजकतेचा उद्रेक

१२ आणि १३ सप्टेंबर १९८४ रोजी नागपुरात झालेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया  अर्थात एनएसयूआयच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे देशाचे लक्ष लागले होते. तत्कालीन आगामी...