Tag:
हिंदू संस्कृती
विशेष
गणपती तुझे नाव चांगले – धूम्रवर्ण
गणेशाच्या अष्ट अवतारांपैकी ‘धूम्रवर्ण’ हे अत्यंत गूढ आणि तात्विक रूप मानले जाते. सूर्याच्या अभिमानातून निर्माण झालेल्या अभिमानासुराचा पराभव करणाऱ्या धूम्रवर्ण गणेशाची कथा आणि अहंकारावर मात करण्याचा या रूपातील आध्यात्मिक संदेश जाणून घ्या.
विशेष
गणपती तुझे नाव चांगले – विघ्नराज
गणेशाच्या ‘विघ्नराज’ या अद्भुत रूपामागील कथा आणि तात्विक अर्थ जाणून घ्या. मुद्गल पुराणातील ममासुराची कथा, शेषवाहन गणपतीचे रूप आणि ‘माझेपणा’वर मात करण्याचा आध्यात्मिक संदेश या लेखातून उलगडतो.
विशेष
गणपती तुझे नाव चांगले – एकदंत
गणपतीच्या ‘एकदंत’ या नावामागची परशुराम आणि गणेशाची कथा, मुद्गल पुराणातील मदासुराचा प्रसंग आणि एकदंताचा आध्यात्मिक व अद्वैतवादी गूढार्थ जाणून घ्या.
पर्यावरण
थेम्सवरील पर्यावरणस्नेही गंगा आरती सोहळा
लंडनच्या थेम्स नदीच्या तीरावर प्रथमच झालेल्या गंगा आरती सोहळ्याने भारतीय आध्यात्मिक परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळाले. नदीत कोणतेही अर्पण न करता पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात परंपरा, संस्कृती आणि आधुनिक पर्यावरणीय जाणिवांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
विशेष
जागतिक जनजातीय दिन: भारतीय हिंदू संस्कृतीचे अभिन्न अंग
९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनजातीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारा हा लेख आहे. जनजातींच्या देव-देवता, सण-उत्सव, विवाहसंस्कार, रामायण-महाभारताशी असलेले नाते तसेच भारतीय संविधानातील घटनात्मक वास्तवाच्या आधारे जनजातीय समाज आणि हिंदू संस्कृती यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उहापोह करण्यात आला आहे. विविध अपप्रचारांपलीकडे जाऊन भारतीय सांस्कृतिक परंपरेतील जनजातीय समाजाचे स्थान समजून घेण्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरतो.
मनोरंजन
‘मन तड़पत हरी दरशनको आज’: हिंदू समरसतेचे प्रतीक
३ ऑगस्ट हा महान गीतकार शकील बदायुनी यांचा जन्मदिन. ‘बैजू बावरा’ चित्रपटातील ‘मन तड़पत हरी दरशन को आज’ या अजरामर भक्तिगीतातून त्यांनी, नौशाद आणि मोहम्मद रफी यांनी भक्ती, संगीत आणि हिंदू समरसतेचा अद्वितीय संदेश दिला. या लेखातून त्या सांस्कृतिक वारशाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा वेध घेतला आहे.