सुरक्षा
गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनविण्याची तयारी?
भारताचा तीव्र विरोध; नेमका वाद काय आहे?
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मधील गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशाला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून घटनात्मक मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर...
सुरक्षा
मोहम्मद सनूफ : जिहादी मानसिकतेवर अखेर ‘UAPA’ चा प्रहार!
काश्मीर खोऱ्यात जेव्हा दहशतवाद्यांकडून भारतीय नागरिक, हिंदू भाविक किंवा पर्यटकांवर भ्याड हल्ला केला गेला, तेव्हा संपूर्ण देश सुन्न झाला होता. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना...
महाराष्ट्र
थायलंडच्या नोकरीचे आमिष, म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरी; महाराष्ट्रातील युवकही आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्यात
परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक युवकांसाठी थायलंडमधील नोकरी ही सुवर्णसंधी नसून सायबर गुलामगिरीचा सापळा ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले...
सुरक्षा
बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने
महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) सुमारे 14 ते 15 टक्के योगदान देते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक...
सुरक्षा
पुन्हा घुसखोरी..
मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक...
पर्यावरण
मुंबईतील ‘लँड जिहाद’ आणि अतिक्रमण: आरे कॉलनीतील धडक कारवाई
गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीच्या युनिट ३२ (Unit 32) मध्ये २ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), राज्य सरकारचा दुग्ध विकास विभाग आणि...
संस्कृती
नेहरू प्रणित इतिहास विकृतीकरण: ‘गायरान’ ठरवलेला गोपाळगड आणि दुर्लक्षित शिवइतिहास
आत्ताच हाती आलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा आणि ऐतिहासिक वारशाचा अपमान केलेले मणियार यांनी स्थानिक पोलिसांना धरून गोपाळगड हा पर्यटकांसाठी कसा खुला आहे याविषयी सांगितल आहे....
संपादकीय
एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दशकभरात संरक्षण धोरणाला जी आक्रमक आणि आधुनिक दिशा दिली; त्यातील एक मैलाचा दगड म्हणजे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'...
मुस्लिम
बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस
वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुन्नी मशिदीबाहेर शेकडो जिहादी मुसलमानांनी बकरी ईदनिमित्त नमाज पढले. त्यामुळे मुंबईच्या सर्वात वर्दळीच्या ठिकाणी जिथे वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात...
महामुंबई
मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट: फरार आरोपींना देवनारमधून बेड्या
पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती, राजकीय हिंसाचार आणि गुन्हेगारांना मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा देशासमोरील नेहमीच एक चिंतेचा विषय राहिला आहे. मे...
महामुंबई
वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!
मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली...