संपादकीय
‘मुस्लिम लीग’च्या पोषाखात काँग्रेस
स्वातंत्र्यलढ्याचे पवित्र स्तोत्र, हजारो क्रांतिकारकांच्या ओठांवरचे स्फूर्तिगीत आणि कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात उचंबळत असणारी अजरामर मातृवंदना म्हणजे 'वंदे मातरम्'! हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या रक्ताने पुनीत झालेल्या या...
संपादकीय
आश्वासक कारवाई
भारताची अर्थव्यवस्था आज वेगाने आणि आत्मविश्वासाने घौडदौड करत आहे. जगातून येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ वाढतो आहे, भारताचे परकीय चलनाचे साठे भक्कम होत आहेत आणि जगभरात...
संपादकीय
ऊर्जा आणि अनुभव यांचा संगम
भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनेत केलेले नवा बदल हा केवळ पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा भाग नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय संघटनेने भविष्याची तयारी कशी करावी, याचा...
संपादकीय
मोदींच्या स्वप्नातला नवभारत!
लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळावरून भारताचे पंतप्रधान बोलतात, तेव्हा ते केवळ एका वार्षिक सोहळ्यातले भाषण नसते. तो पट असतो एका शतकाचा, दस्तावेज असतो एका संपूर्ण...
संपादकीय
महाराष्ट्राची ड्रोन भरारी
महाराष्ट्र ही केवळ उद्योगांची भूमी नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञानाला वेळेत ओळखून त्याला प्रशासकीय व औद्योगिक बळ देणारी प्रयोगशाळा आहे. सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी पार पडलेल्या...
संपादकीय
टाटा समूहातील नवे पर्व!
भारतीय उद्योजकतेच्या इतिहासात ‘टाटा’ हे केवळ एक औद्योगिक घराणे किंवा व्यावसायिक साम्राज्य नाही; ती भारताच्या आधुनिक राष्ट्र उभारणीची एक नैतिक सनद आहे. जमशेदजी टाटांनी...
संपादकीय
धर्मांतराच्या कारस्थानांवर कायद्याचा पहिला चाबूक!
महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट २०२६ पासून लागू केलेला 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६' (धर्मांतरविरोधी कायदा) हा केवळ एक नवा कायदा नसून, राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक चौकटीचे आणि...
संपादकीय
भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाचे रक्षण
कोणत्याही स्वाभिमानी आणि सार्वभौम देशासाठी देशांतर्गत सुरक्षा, धार्मिक सलोखा आणि आर्थिक स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे असतात. भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत परकीय निधीच्या नावाखाली...