Sunday, October 18, 2026

विशेष

पाकिस्तानी अधिकारी नक्वी यांच्याकडून चषक स्विकारण्यास भारताचा पुन्हा नकार

रविवारी दुबईत पार पडलेल्या आशियाई अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर, भारतीय महिला संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून आशिया चषकाचे विजेतेपद...

हुंडाबळीच्या प्रकरणात जलद न्यायदानासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

महिलांवरील हिंसाचार आणि हुंडाबळी रोखण्यासाठी भारतात कठोर कायदे अस्तित्वात असले, तरी न्यायालयीन प्रक्रियेला लागणारा प्रदीर्घ कालावधी ही अजूनही गंभीर समस्या आहे. हुंडाबळी किंवा वैवाहिक...

गणपती तुझे नाव चांगले- गजानन

गणरायाची असंख्य नावे आणि त्या प्रत्येक नावामागे दडलेला गहन अर्थ हा भारतीय परंपरेचा सुंदर वारसा आहे. ‘गणपती तुझे नाव चांगले’ या मालिकेतील पहिल्या लेखात ‘गजानन’ या नावाची व्युत्पत्ती, शिवपुराणातील गजाननाची कथा, मुद्गल पुराणातील गजानन अवतार आणि लोभासुराचा संदर्भ तसेच गजाननाच्या रूपातील आध्यात्मिक संदेशाचा वेध घेण्यात आला आहे.

पं. सुरेश तळवलकर यांच्या सांगीतिक तपस्येचा सन्मान

‘चतुरंग प्रतिष्ठान’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही नावे केवळ कलाकारांची नसून, ती एका प्रदीर्घ परंपरेची आणि स्वतंत्र विचारधारेची प्रतीके असतात. तबला या...

तरुणाईचा जल्लोष व सर्जनशीलता –  रंग २०२६

भारत हा अनेक परंपरांनी, संस्कृतींनी आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला देश आहे. या सदैव तरुण असलेल्या देशाने जगाला अनेक आयाम दिले. ही आयाम देणारी...

नागपूरच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला नवी चालना

खनिज प्रशासनात AI ची नवी झेप : खनिज संपत्तीपासून बुद्धिमान सुशासनाकडे महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना विदर्भाकडे केवळ खनिजसंपत्तीचा प्रदेश म्हणून पाहण्याची वेळ आता मागे पडत...

श्री गुरु ग्रंथ साहेब जी : ‘ शबदा ‘ चा अखंड प्रकाश

—----------------------------------------- प्रथम प्रकाश, भारताच्या विविध प्रदेशांतून आलेली वाणी आणि गुरुगादीचा ऐतिहासिक प्रवास —----------------------------------------- आजचा प्रथम प्रकाश आज २७ भादों, नानकशाही संवत ५५८. श्री गुरु ग्रंथ साहेब जी यांच्या...

बांगलादेशातील हिंदूंची स्थिती चिंताजनक, चिन्मय कृष्णदास प्रभूंना मातृशोक

बांगलादेशात ऑगस्ट २०२४ च्या राजकीय उलथापालथीनंतर अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्याने अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारे व चितगावमधल्या पुंडरीक धामचे प्रमुख चिन्मय कृष्ण...