Monday, October 19, 2026

विशेष

राष्ट्र: अर्थात देशाचा प्राण

देश नकाशावर दिसतो; पण राष्ट्र मनात जगते! ‘राष्ट्राय स्वाहा । इदं न मम ॥’ या समर्पणाच्या भावनेपासून राष्ट्रभृत् यज्ञापर्यंत भारतीय परंपरेत ‘राष्ट्र’ या संकल्पनेला अत्यंत व्यापक अर्थ आहे. मग ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ यात नेमका फरक काय?

अहिल्यानगरमध्ये कपाळवरील टिळा पाहुन धीरज परदेशीची हत्या

अहिल्यानगरमधील मुकुंदनगर येथील दर्गा दायरा या मुस्लिमबहुल भागात महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची कट रचून हत्या करण्यात आली. विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी गेले असता,...

फ्लेमिंगो वेळेआधीच दाखल: ऋतुचक्राचा विस्कटलेला ताळमेळ

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडी धरणावर ऑगस्ट महिन्यात ५ प्रौढ ग्रेटर फ्लेमिंगोंचे दर्शन झाले. सामान्यतः हिवाळ्यात दिसणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांचे ‘ओव्हर-समरिंग’ स्थानिक पाणथळ परिसंस्था, अधिवासातील बदल, अन्नउपलब्धता आणि बदलते पर्यावरणीय परिस्थिती यांचा वेध घेण्याची संधी देते.

‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

श्रीधर लोणी, अंजली खमितकर, मयुरेश प्रभुणे आणि मोनेश शेलार यांचा सन्मान विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी देण्यात...

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर: शास्त्रीय संगीतातील युगप्रवर्तक योगदान

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पुनर्जागरणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी १९०१ मध्ये लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरूप दिले. सार्वजनिक संगीत मैफिली, स्वरलिपी, संगीतग्रंथ आणि शिस्तबद्ध अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीत राजदरबारांच्या चौकटीतून बाहेर काढून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.

हेलियम संशोधनातील चिंतामणी रघुनाथचारी यांचे दुर्लक्षित योगदान

हेलियमच्या शोधाच्या इतिहासात भारताचा आणि भारतीय वैज्ञानिकांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. चिंतामणी रघुनाथचारी यांच्या खगोलशास्त्रीय कार्याचा, १८६८ च्या सूर्यग्रहणाचा आणि वसाहतकालीन भारतातील दुर्लक्षित वैज्ञानिक योगदानाचा मागोवा घेणारा हा लेख.

गेल्या शतकाच्या सुरुवातीची ‘Gen Z’ : मदनलाल धिंग्रा

१७ ऑगस्ट १९०९… लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंग. वय अवघे २६ वर्षांच्या आसपास. समोर फाशीचा दोर. मागे आरामदायी आयुष्याची संपूर्ण शक्यता. पण चेहऱ्यावर भीती नाही, पश्चात्ताप...

पर्यावरण, संस्कृती आणि सहअस्तित्वाचे प्रतीक: नागपंचमी

नागपंचमी हा केवळ नागपूजेचा धार्मिक सण नसून भारतीय संस्कृतीतील मानव आणि निसर्गाच्या सहअस्तित्वाची जाणीव करून देणारा उत्सव आहे. जन्मेजयाचे सर्पसत्र, आस्तिक ऋषींची कथा, शेतीतील सापांचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा वेध घेणारा हा लेख.