तंत्रज्ञान
विकासाला गती आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी’ पीएम गती शक्ती’
देशातील पायाभूत सुविधा विकासाला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या PM Gati Shakti उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांशी संबंधित एकूण ३९६ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरीची शिफारस करण्यात...
नागरी मुद्दे
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य – एकनाथ शिंदे
चाकण शहरातील रस्त्यांच्या अवस्थेमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला पडणारे खड्डे बुजविण्याला देखील प्राधान्य द्यावे, आवश्यक असेल तेथे नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग...
पुणे
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना – मुख्यमंत्री
पुणे शहरानजिक चाकण आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत असलेल्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय...
शिक्षण
कचरावेचकांच्या पाल्यांना केंद्रीय योजनेतून थकीत शिष्यवृत्ती दिली जाणार
केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने अंतर्गत साफसफाई आणि स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, राज्यातील 'महा-डीबीटी' (MahaDBT)...
बातम्या
शिळफाटा ते मुंबई अंतर होणार अवघ्या १०-१२ मिनिटांत पार होणार
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग लवकरच सेवेत
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई...
पर्यावरण
पाण्याचे राजकारण
भारतातील आंतरराज्य नदी जलविवाद हे केवळ पाण्याच्या वाटपाचे प्रश्न नसून संघराज्य व्यवस्था, संविधान, प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय हित यांचा गुंतागुंतीचा संगम आहे. या लेखात कावेरी, कृष्णा आणि गोदावरी नदी खोऱ्यांतील प्रमुख वाद, त्यांची कायदेशीर पार्श्वभूमी आणि शाश्वत उपायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
सामाजिक
पारधी समाजाच्या उत्कर्ष पर्वाला नवी दिशा
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-सज्जनपुरी येथील सर्वोदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेत ८ ऑगस्ट रोजी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्ष पर्वाचा भव्य सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या...
नागरी मुद्दे
महाआयटीतर्फे मराठी भाषा विभागाच्या ७ संकेतस्थळांचे नूतनीकरण
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि या विभागाशी संलग्न असलेले बाकीची चार प्रमुख सरकारी कार्यालय, यांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahaIT मार्फत त्यामध्ये सुधार करून...