शिक्षण
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा
महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा आणि आधुनिक वाटचालमहाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वैचारिक क्रांतीची भूमी आहे. देशाच्या शैक्षणिक पटलावर महाराष्ट्राचे स्थान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अगदी...
शिक्षण
जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप!
"परिस्थिती माणसाला घडवते किंवा मोडते, पण जिद्द असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून आपले यश स्वतः लिहू शकतो," या वाक्याची प्रचिती नुकत्याच लागलेल्या...
युवा
NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या…
भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या 'नीट' (NEET-UG) परीक्षेच्या निमित्ताने सध्या देशभर जे वादळ उठले आहे, त्याने आपल्या शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील मूलभूत दोष...
शिक्षण
कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, फक्त ख्रिस्ती भिक्षुणी (नन्स) यांच्या धार्मिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळाच नावात ‘कॉन्व्हेंट’ हा...
महाराष्ट्र
मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाने राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात एक मोठी चर्चा घडवून आणली आहे. एका बाजूला...
महाराष्ट्र
दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ
शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा पाया असतो, पण शारीरिक किंवा मानसिक आव्हानांशी झुंजणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अनेकदा आर्थिक अडचणींमुळे खडतर होतो. महाराष्ट्रातील हजारो...
मुस्लिम
कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी
कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील 'फेअरव्ह्यू स्कूल'ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना...
शिक्षण
मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे
महाराष्ट्र : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये (उदा. CBSE, ICSE, IB आणि राज्य मंडळ) मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे आहे. या नियमाचे...