Monday, October 19, 2026

विशेष

स्वरा भास्करसाठी जौहर म्हणजे कायरता?

जौहर म्हणजे कायरता की आत्मसन्मान? राणी पद्मिनी, चित्तोड, अलाउद्दीन खिल्जी आणि ‘पद्मावत’मधील जौहर दृश्यावर स्वरा भास्करच्या भूमिकेच्या निमित्ताने इतिहास विरुद्ध तथाकथित आधुनिक मूल्यदृष्टी यांचा वेध.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवे वळण; CBI तपासातून आता सत्याचा शोध

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण आदेशामुळे पुन्हा एकदा निर्णायक वळण मिळाले. गेल्या सहा वर्षांपासून विविध प्रश्न, आरोप-प्रत्यारोप आणि संशयांच्या भोवऱ्यात...

धर्म: संस्था की जीवनपद्धती?

‘धर्म’ म्हणजे फक्त Religion किंवा उपासना पद्धती आहे का? की त्यामागे कर्तव्य, नैतिकता, सदाचार, सामाजिक व्यवस्था आणि मानवी जीवनाला दिशा देणारी व्यापक संकल्पना आहे? वेदांपासून आधुनिक विचारांपर्यंत भारतीय धर्मविचाराचा हा प्रवास समजून घ्या.

अनित पद्दाची ‘हुंकार’सिरीज नवीन वादाला तोंड फोडणार?

गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीने राष्ट्रवाद, ऐतिहासिक सत्य आणि सामाजिक वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून एक नवी दिशा घेतली आहे. मात्र, या बदलत्या चित्रासोबतच काही...

विठोबा आणि पोटोबा : मंदिरातून माणसापर्यंत पोहोचलेली प्रभुपादांची भक्ती

वयाच्या ६९व्या वर्षी एका भारतीय संन्याशाने समुद्र ओलांडला आणि पुढील अकरा वर्षांत भारतीय वैष्णव परंपरेतील कृष्णभक्तीचा संदेश जगभर पोहोचवला. त्या संन्याशाचे नाव होते श्रील...

LIC चा ७० वर्षांचा अभेद्य विश्वास

१ सप्टेंबर १९५६ रोजी स्थापन झालेल्या भारतीय जीवन विमा महामंडळाने ७० वर्षांच्या प्रवासात कोट्यवधी नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेचा विश्वास संपादन केला. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ या ब्रीदवाक्यापासून संप्रभु हमी, ग्रामीण विस्तार आणि राष्ट्रउभारणीतील योगदानापर्यंत LICच्या वाटचालीचा हा वेध.

सैफ अली खानवरील हल्ल्यापासून महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरीचा गुन्हेगारी पट

१६ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात मध्यरात्री एक व्यक्ती घुसली. चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याचा पोलिसांचा आरोप...

राम मंदिरातील दानचोरीचे राजकारण करणाऱ्यांना चपराक!

श्रद्धा चोरीला जात नाही, ती अधिक दृढ होते..... राम मंदिरातील दान चोरीची घटना समोर आल्यानंतर काही मंडळींनी त्याचा आधार घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला....