Monday, October 19, 2026

विशेष

तसलीमा नसरीन यांचा धर्मांधतेवर सत्याचा प्रहार

धार्मिक कट्टरता, स्त्रीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणाऱ्या तसलीमा नसरीन यांच्या वैचारिक संघर्षाचा हा वेध. ‘लज्जा’ कादंबरीपासून धार्मिक मूलतत्त्ववादावरील त्यांच्या टीकेपर्यंतचा प्रवास आणि त्यांना सामोरे जावे लागलेले सामाजिक-राजकीय विरोध यांचा या लेखात आढावा घेतला आहे.

पुस्तकांच्या पेटीतला शब्दोत्सव!

महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांमधील शाळांमध्ये मुलामुलींना उत्तम साहित्य वाचायला मिळावे, यासाठी चाललेल्या उपक्रमाची ही ओळख… अनुराग पुस्तकालयाच्या वतीने गेली ११ वर्षे आम्ही 'पुस्तक मुलांच्या हाती' या...

राष्ट्रनिर्माणाचे शिल्पकार आणि कर्मयोगी: एकनाथजी रानडे

राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता आणि निःस्वार्थ सेवेला जीवन समर्पित करणारे एकनाथजी रानडे हे आधुनिक भारतातील अद्वितीय कर्मयोगी होते. विवेकानंद शिला स्मारकाच्या उभारणीपासून विवेकानंद केंद्राच्या सेवाकार्यापर्यंत आणि ईशान्य भारतातील शैक्षणिक कार्यापर्यंत त्यांच्या योगदानाची प्रेरणादायी गाथा जाणून घेऊया.

सव्वाई गुजराती काकासाहेब कालेलकर 

महात्मा गांधींनी काकासाहेब कालेलकरांच्या गुजराती भाषेवरील प्रभुत्वाची प्रशंसा करताना म्हटले होते की, "काकासाहेबांनी गुजराती भाषेची जी सेवा केली आहे, ती पाहता ते कोणत्याही गुजरात...

देवभाऊंचे खरे ‘सामाजिक रक्षाबंधन’

कोरोना महामारीनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न नागपुरात करण्यात आला. सुमारे 300 कोविड प्रभावित कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्यापासून ते प्रीती आकरे यांच्या पुनर्विवाहापर्यंतचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सक्षमीकरणाचा वेगळा आदर्श मांडतो.

‘वन्दे मातरम्’ म्हणताना काँग्रेसला संकोच नेमका कुणासाठी?

‘वन्दे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण रचनेवरून पुन्हा एकदा राजकीय आणि सांस्कृतिक चर्चा सुरू झाली आहे. १९३७ मध्ये काँग्रेसने पहिल्या दोन कडव्यांच्या सार्वजनिक गायनाचा निर्णय का घेतला? उर्वरित कडव्यांमधील दुर्गा, कमला आणि वाणी या प्रतीकांचा नेमका अर्थ काय? आणि आजच्या भारतात या ऐतिहासिक भूमिकेकडे कसे पाहावे? या प्रश्नांचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभावनेच्या संदर्भात घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा.

बालभारती समिती: पाठ्यपुस्तके मूल्यधारित असावीत

बालभारतीच्या इयत्ता ६ वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील २०१६ आणि NEP-सुधारित २०२६ आवृत्तीमध्ये वैदिक आहार, वर्णव्यवस्था, धार्मिक प्रथा आणि स्त्रियांच्या स्थानाची मांडणी कशी बदलली आहे? या बदलांमागील मूल्याधारित शिक्षण, बालमानसशास्त्र आणि ऐतिहासिक वस्तुनिष्ठतेचा तौलनिक आढावा या लेखातून घेऊया.

आमची माती आमची माणसं – कोंकणा समाज

ओळख : कोंकणा ही महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली व दमण-दीव या तीनही राज्यांच्या सीमावर्ती भागात, प्रामुख्याने सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली...