तंत्रज्ञान
विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी
नागपूर: "जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत...
नागपूर
देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात...
महामुंबई
‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त...
खेळ
विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा
अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या ऐतिहासिक महामुकाबल्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे...
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आज मानाचा तुरा रोवला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या एकात्मिक दुमजली...
बातम्या
इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन
नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...
शिवसेना
उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि 'उद्धव बाळासाहेब...
बातम्या
कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद...