Wednesday, October 14, 2026

संपादकीय

पळवाटांना लगाम

महाराष्ट्र सरकारने विधानसभेत डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नियमांबाबत मंजूर केलेले नवीन सुधारणा विधेयक हे राज्यातील सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी दूरगामी आणि ऐतिहासिक...

संघराज्याला बळ देणारा ‘नर्मदा समन्वय’

आंतरराज्य जलविवाद आणि राज्या-राज्यांमधील नदीजोड किंवा पाणीवाटप हा भारतीय राजकारणातील, समाजकारणातील आणि अर्थकारणातील नेहमीच अतिशय संवेदनशील, क्लिष्ट आणि दीर्घकाळ रेंगाळणारा विषय राहिला आहे. पाण्याचा...

एशियाटिक सोसायटी : नवीन आज चंद्रमा…

मुंबईच्या वैभवशाली सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासाचा मुकुटमणी असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. कोणत्याही जिवंत आणि प्रगल्भ लोकशाहीत निवडणुका...

चर्चेचा निरर्थक ‘ट्रॅक’ आणि पाकधार्जिण्यांचा बेगडी कळवळा!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये जेव्हा जेव्हा शांततेचे बुडबुडे हवेत सोडले जातात, तेव्हा तेव्हा त्यामागील 'अजेंडा' काय आहे, याचा शोध घेणे देशाच्या सुरक्षिततेसाठी...

पांढऱ्या कोटाआडचा अंधार

रुग्णालयाच्या पांढऱ्याशुभ्र भिंती, औषधांचा उग्र वास आणि डोळ्यांत प्राण आणून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धावणारे तरुण निवासी डॉक्टर. वरवर पाहताना हे चित्र अतिशय उदात्त, सुरक्षित...

नसरापूरच्या नराधमाचा न्याय

नसरापूर येथील एका निष्पाप, अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे या नराधमाला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर....

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य

पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतन अग्रवाल या तरुणाला त्याचीच वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ढकलून ठार मारल्याची घटना म्हणजे...

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सभागृह हे राज्याला दिशा देणारे, कायदे करणारे आणि १४ कोटी जनतेच्या सार्वभौम अधिकारांचे रक्षण करणारे पवित्र स्थान आहे. परंतु, याच सभागृहात जेव्हा...