आर्थिक
महाराष्ट्र–बेल्जियम भागीदारीला नवी दिशा; मुंबई–अँटवर्प आर्थिक मार्गाने जागतिक व्यापाराला वेग
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला आता जागतिक भागीदारीची जोड मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील उच्चस्तरीय संवादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने बंदरे, लॉजिस्टिक्स,...
आर्थिक
भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर
भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न...
आर्थिक
१.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने जीएसटी संकलनात महाराष्ट्राची अतुलनीय घोडदौड
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.८% नोंदवला गेला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारताचा वास्तविक जीडीपी...
आर्थिक
NRIच्या डॉलरपासून करदात्यांच्या ITRपर्यंत; बदलत्या भारताची विश्वासकथा
एकीकडे रुपयावर दबाव, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता; अशा पार्श्वभूमीवर परदेशस्थ भारतीयांनी भारताच्या वित्तीय व्यवस्थेकडे अब्जावधी डॉलर वळवले. देशांतर्गत आर्थिक व्यवहारांतून GST महसूल दोन लाख...
आर्थिक
क्षेत्र पंढरपूर तसेच पुण्यातील विविध विकासकामांना मंजूरी – मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने विविध स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत असेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
क्षेत्र पंढरपूर येथील...
आर्थिक
अर्थकारणाची नवी झेप!
लवकरच देशात नवी कररचना लागू होऊ शकते. तशी ती झाली आणि ती जर दीर्घ पल्ल्याची असेल तर अर्थकारणाला स्थैर्य तर येईलच पण विकासाचाही उत्तम...
आर्थिक
बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने हेतू साध्य झाला का?
भारताने सन १९६९ मध्ये अनेक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना बँकिंग सुविधा आणि सोय सन २०१४ नंतर 'जनधन' खात्यांच्या माध्यमातून मिळाली. या...
आर्थिक
RBI आणणार टिकाऊ पॉलिमर नोट! फाटक्या नोटांना मिळणार निरोप?
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत आहे. कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ, जलरोधक आणि बनावट नोटांना आळा घालणाऱ्या या नवीन नोटा चलन व्यवस्थापनात मोठा बदल घडवू शकतात. पॉलिमर नोटांचे फायदे, आव्हाने, पर्यावरणीय परिणाम आणि जगातील इतर देशांचा अनुभव या लेखातून जाणून घ्या.