Sunday, July 19, 2026

निवडणुका

लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्याची नामांकन प्रक्रिया उद्यापासून सुरु

भारतीय निवडणूक आयोगा’तर्फे उद्यापासून ता. १२ एप्रिल २०२४, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ

भौगोलिक विविधता असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या दृष्टीने राजकीय पक्षांचा कस लागणारा ठरला आहे. या मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघ...

विकासाच्या मुद्यावरील ‘राज’कीय निर्णय योग्यच

राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा अनपेक्षित नाही. मनसे आणि भाजप हे हिंदुत्त्वाने बांधले गेले आहेत. त्यामुळे हा पाठिंबा नैसर्गिक म्हणावा लागेल. कोणतीही अपेक्षा न...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून तयार करण्यात आलेला मतदारसंघ आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४८...

कोल्हापूर: १९ लाख २१ हजार मतदार; शहरी ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यातील एक मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा हा आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४७ वा क्रमांक येतो. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू...

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष...

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

‘हे’ नामांतर आवश्यकच होते

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे 'राजगड' असे नामांतर केले आहे. हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले...