Thursday, November 21, 2024

मविआ

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते, ते महाराष्ट्राने अनुभवले आहे. आधीच्या...

उबाठाची अराजकवादी वृत्ती

शिवसेना  हा एक बंदिस्त, परिवारकेन्द्रित आणि एकचालकानूवर्तित्व यावर चालणारा पक्ष आहे. साहजिकच या पक्षातील बंडाळी अनपेक्षित आणि धक्कादायक असते. शिवसेनेसारख्या पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धवचा अहंकार...

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची...

अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली

राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धवठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतलाकारभार अशाच...

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्तूत: भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीलाजनतेने भरभक्कम बहुमत देऊन राज्य करण्याचा जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लोभानेआंधळे होऊन उद्धव ठाकरेंनी भाजपाची...

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे....

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – रमेश चेन्नीथला

विधानसभा (Assembly Elections) निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांची समजूत...

मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एक चकित करणारा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जावेद शेख यांना...

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु...

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर...

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत...