Friday, October 16, 2026

संस्कृती

पडद्यावरचा कुंभ : गर्दीपासून अध्यात्माच्या शोधापर्यंत

कुंभमेळा आणि सिंहस्थ पर्व म्हणजे केवळ नदीच्या पवित्र पात्रात केलेले स्नान नव्हे. हा भारतीय संस्कृतीच्या असंख्य प्रवाहांना एका ठिकाणी एकत्र आणणारा विराट लोकसोहळा आहे....

लव्ह जिहाद आरोपीच्या मुसक्या आवळल्या

आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय हिंदू मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या २७ वर्षीय धर्मांध जिहादी फैजानच्या मुसक्या अंबरनाथ पोलिसांनी आवळल्या आहेत.चार सप्टेंबरला शिकवणीला गेलेली मुलगी...

महाराष्ट्रातील गरबा फक्त हिंदूंपुरताच!

महाराष्ट्रात होणाऱ्या गरबा उत्सवामध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. असा निर्णय का घेतला आहे आणि त्यामागची कारणमीमांसा काय...

पाकिस्तानात हिंदू मंदिरांचा विद्ध्वंस

पाकिस्तानात नुकतेच पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यातील सिराज गावातील १२५ वर्षे जुन्या हिंदू मंदिरावरून वाद निर्माण झाला. ते मंदिर पाडण्यात आले. दुसरीकडे पाकिस्तानच्या Evacuee Trust...

गोविंदा आला रे आला!

दहीहंडी आणि गोपाळकाला हे केवळ श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करणारे उत्सव नाहीत, तर समता, स्नेह, संघभावना आणि सामाजिक एकात्मतेचा शाश्वत संदेश देणाऱ्या भारतीय परंपरा आहेत. गोपाळकाल्यापासून मानवी मनोऱ्यापर्यंत ‘गोविंदा’ आपल्याला सामूहिक प्रयत्न, परस्परविश्वास आणि भेदाभेद विसरून एकत्र येण्याची प्रेरणा देतो.

कृष्ण जन्माष्टमी: भारताच्या सांस्कृतिक आणि विविधतेतील एकतेचा सोहळा

भारत हा जगाच्या नकाशावर असलेला एक देश नाही, तर हजारो वर्षांच्या संस्कृतीने बांधून ठेवलेली एक अखंड भूमी आहे. या भूमीला एकत्र बांधण्याचे काम श्रीकृष्णाने...

कृष्णनीतीचा चिरंतन मार्ग

भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका देवतेचे किंवा आध्यात्मिक गुरूचे नाही, तर ते भारतीय परंपरेतील एका अद्वितीय ‘व्यावहारिक मुत्सद्दी रणनीतीकाराचे’ मानले जाते. कुरुक्षेत्राच्या रणांगणापासून ते राजदरबारातील सत्तासंघर्षापर्यंत...

धर्म: संस्था की जीवनपद्धती?

‘धर्म’ म्हणजे फक्त Religion किंवा उपासना पद्धती आहे का? की त्यामागे कर्तव्य, नैतिकता, सदाचार, सामाजिक व्यवस्था आणि मानवी जीवनाला दिशा देणारी व्यापक संकल्पना आहे? वेदांपासून आधुनिक विचारांपर्यंत भारतीय धर्मविचाराचा हा प्रवास समजून घ्या.