Thursday, April 30, 2026

राजकीय

काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका

Baramati Lok Sabha : 'ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न...

शरद पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांचं खुल्या चर्चेचं आव्हान

महाराष्ट्र : लोकसभेच्या तिसऱ्या टप्याची मतदान तारीख जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला ‘भटकता आत्मा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत त्यांच्या भाषणामध्ये `महाराष्ट्रातील भटकता आत्मा’ असा एक उल्लेख केला. इच्छा अपूर्ण राहिल्या की, आत्मे भटकत राहतात, असे...

अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकचा उमेदवार जाहीर

नाशिक : नाशिक मतदारसंघातून (Nashik Lok Sabha) शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अखेर महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर महायुतीचा उमेदवार म्हणून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची...

नाशिकच्या जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील

नाशिक लोकसभा मतदारसंघ : नाशिकच्या (Nashik) जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील असं महत्त्वाचं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न; बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लातूर लोकसभा (Latur Lok Sabha) मतदारसंघातील...

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. ठाणे...

लातूर : विरोधकांना प्रधानमंत्री पद देखील हप्त्यात हवे

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर...