Sunday, October 18, 2026

विशेष

जग बदलणाऱ्या हल्ल्याची पंचविशी

या पिढीचा तेव्हा एकतर जन्मही झाला नव्हता किंवा ही सगळी तेव्हा नकळती बाळे होती. पण ११ सप्टेंबर, २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे...

सरसंघचालक यांच्या गुरुद्वारा भेटीपासून लंडनमधील विरोध प्रदर्शनापर्यंत; भरकटवली जाणारी तरुणाई

लंडन दौऱ्यावर असलेले सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ६ सप्टेंबर रोजी खालसा जथा ब्रिटिश आयल्स गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरु ग्रंथ साहिबसमोर माथा टेकला. या...

महाराष्ट्राची Statesmanship लंडनमध्ये गाजली

लंडनच्या ऐतिहासिक संसद परिसरात महाराष्ट्राच्या विकासाची, लोककल्याणकारी प्रशासनाची आणि औद्योगिक क्षमतेची जोरदार नोंद झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ ते ११ सप्टेंबरच्या लंडन...

तुम्ही आस्तिक आहात का?

आपण ‘आस्तिक’ म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणारा आणि ‘नास्तिक’ म्हणजे देव नाकारणारा असे सहज मानतो. मात्र भारतीय तत्त्वज्ञानात आस्तिकतेचा अर्थ अधिक सूक्ष्म आहे. पाणिनींच्या परंपरेतील ‘परलोक’ संकल्पना, वेदांचे प्रामाण्य मानणारी षड्दर्शने, सांख्य व पूर्वमीमांसेची ईश्वराविषयीची भूमिका, भक्ती चळवळ आणि आधुनिक काळातील आस्तिक-नास्तिक संकल्पना यांचा मागोवा घेत ‘आस्तिक’ या शब्दाचा खरा अर्थ या लेखातून समजून घेऊया.

आमची माती, आमची माणसं – ढोर कोळी समाज

पर्यायी नावे: टोकरे कोळी, टोकरीया कोळी, कोलचा, कोलगाची. मूळ नाव ढोर कोळी हे अपमानास्पद वाटत असल्याने शासनाने आणि समाजाने टोकरे कोळी हे सन्मानजनक नाव...

महाराष्ट्राची टोकनायझेशनकडे झेप

जमीन म्हणजे भारतीय कुटुंबासाठी फक्त  चार भिंती किंवा काही एकरांचा तुकडा नाही तर  ती पिढ्यान्‌पिढ्यांची संपत्ती, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील आधार असते. मात्र या...

उत्तरेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार!

सह्याद्रीच्या दुर्गम कांदाटी खोऱ्यात वसलेल्या जागृत उत्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘प्राचीन मंदिरांना नवे वैभव’ या संकल्पनेअंतर्गत ३७ कोटी रुपयांच्या आराखड्यातून या प्राचीन देवस्थानाचे संवर्धन करण्यात येणार आहे. हेमाडपंती स्थापत्य, लोकश्रद्धा, पौष पौर्णिमेची यात्रा आणि तीन जिल्ह्यांतील भाविकांचे आराध्य कुलदैवत म्हणून उत्तेश्वर मंदिराला विशेष महत्त्व आहे.

हिंजवडीचा कायापालट; विकासाच्या नव्या पर्वाची नांदी

पुण्याची ओळख केवळ शिक्षण आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून राहिलेली नाही, तर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे....